1
1
पुणे महानगरपालिकेने (PMC) मोहम्मदवाडी आणि NIBM अॅनेक्स परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. डोराबजी ओव्हरहेड पाण्याच्या टाकीचा पहिला वॉशआउट यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, पाणीपुरवठा सुधारणा योजनेच्या पुढील टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मोहम्मदवाडीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 8 वर्षांचा कालावधी लागला आहे. आता या नवीन नेटवर्कद्वारे नियमित व कायदेशीर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नागरिकांना अधिकृत पाणी जोडणी घेणे आवश्यक आहे.
PMC च्या पाणीपुरवठा विभागाने लावलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, खालील भागांमध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे:
या भागातील रहिवासी व गृहनिर्माण सोसायट्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नवीन पाणी कनेक्शनसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी तात्काळ लष्कर पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे PMC ने स्पष्ट केले आहे.
संपर्क अधिकारी:
ज्युनियर इंजिनियर – प्रवीण कलमकर
मोबाईल: 8605008182
या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे: