Popular Posts

PMC कडून प्रॉपर्टी टॅक्स प्रक्रियेत सुलभता; नवीन मूल्यांकन प्रणाली लागू

PMC कडून प्रॉपर्टी टॅक्स प्रक्रियेत सुलभता; नवीन मूल्यांकन प्रणाली लागू

पुणे | ५ मे २०२६: पुणे महानगरपालिकेने (PMC) प्रॉपर्टी टॅक्स मूल्यांकन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नवीन प्रणालीमुळे नागरिकांना टॅक्स बिल मिळण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. महानगरपालिकेने २०२५ च्या शासकीय निर्देशानुसार ही सुधारणा लागू केली असून, पूर्वी महिनोन्‌महिने चालणारी प्रक्रिया आता कमी टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. याअंतर्गत अनावश्यक...

Top News

ब्राईट रूट्स फाउंडेशनतर्फे कोंढवा खुर्द येथे मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेस पूर्ण; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

ब्राईट रूट्स फाउंडेशनतर्फे कोंढवा खुर्द येथे मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेस पूर्ण; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

कोंढवा खुर्द (पुणे):ब्राईट रूट्स फाउंडेशनच्या वतीने कोंढवा खुर्द परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत स्पोकन इंग्लिश क्लासेसचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला समीर शफी पठाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत शगुफ्ता सय्यद व समीर सय्यद हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून...
पुणे महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा

पुणे महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा

पुणे महानगरपालिकेत सोमवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मा. श्री. नवल किशोर राम (महापालिका आयुक्त), मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त महापालिका आयुक्त – ई) तसेच मा. श्रीमती पवनीत कौर (अतिरिक्त महापालिका आयुक्त – ज) यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा आढावा...
नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा अधिक जवळ

नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा अधिक जवळ

पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र वाढत असताना आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज दीर्घकाळ जाणवत होती. तब्बल ६–७ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण करत महानगरपालिकेने परिमंडळनिहाय सहाय्यक आरोग्य अधिकारी तसेच परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग–०१) पदांची निर्मिती केली असून सेवाज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांना मिळणाऱ्या...
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य सेवांना नवी दिशा — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचे कार्य

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य सेवांना नवी दिशा — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचे कार्य

महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग राज्यभर विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून त्यामध्ये आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. महात्मा ज्योतिबा राव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या...
राहत बाग कब्रस्तानच्या विकासाला गती; ४५ लाख रुपयांच्या निधीतून नव्या सुविधांचा शुभारंभ

राहत बाग कब्रस्तानच्या विकासाला गती; ४५ लाख रुपयांच्या निधीतून नव्या सुविधांचा शुभारंभ

राहत बाग कब्रस्तान, कौसर बाग, कोंढवा खुर्द येथे विविध प्रलंबित विकासकामांना अखेर गती मिळाली असून तब्बल ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील सहा महिन्यांपासून कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत निधी मंजूर झाला असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली आहे. या...

Latest Posts

Recent News

Editor's Pick

Latest Article

PMC कडून प्रॉपर्टी टॅक्स प्रक्रियेत सुलभता; नवीन मूल्यांकन प्रणाली लागू

PMC कडून प्रॉपर्टी टॅक्स प्रक्रियेत सुलभता; नवीन मूल्यांकन प्रणाली लागू

पुणे | ५ मे २०२६: पुणे महानगरपालिकेने (PMC) प्रॉपर्टी टॅक्स मूल्यांकन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नवीन प्रणालीमुळे नागरिकांना टॅक्स बिल मिळण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. महानगरपालिकेने २०२५ च्या शासकीय निर्देशानुसार ही सुधारणा लागू केली असून, पूर्वी महिनोन्‌महिने चालणारी प्रक्रिया आता कमी टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. याअंतर्गत अनावश्यक...
पुण्यात ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांची घोषणा, नागरिकांना तात्पुरता दिलासा

पुण्यात ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांची घोषणा, नागरिकांना तात्पुरता दिलासा

पुणे | प्रतिनिधी: शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत पुण्यात ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. अलीकडेच पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि वाढलेल्या पाण्याच्या गरजेमुळे पाणीकपात हा गंभीर प्रश्न बनला होता. या परिस्थितीचा आढावा...
बंगालमध्ये BJPची ऐतिहासिक सत्ता, तामिळनाडूत विजयचा धडाकेबाज प्रवेश, केरळमध्ये काँग्रेसची पुनरागमन

बंगालमध्ये BJPची ऐतिहासिक सत्ता, तामिळनाडूत विजयचा धडाकेबाज प्रवेश, केरळमध्ये काँग्रेसची पुनरागमन

नवी दिल्ली | ४ मे २०२६: देशभरात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी मोठा राजकीय बदल घडवून आणला असून मतदारांनी स्पष्टपणे “बदलाची लाट” दर्शवली आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) तृणमूल काँग्रेसचा पराभव करून १५ वर्षांची सत्ता संपवली, तर तामिळनाडूमध्ये अभिनेता-नेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी केली. याचवेळी केरळमध्ये काँग्रेस-नेतृत्वाखालील...
थलपती विजयचा राजकीय स्फोट! तमिळनाडूत TVK सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या दिशेने

थलपती विजयचा राजकीय स्फोट! तमिळनाडूत TVK सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या दिशेने

चेन्नई | प्रतिनिधी तमिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडवत अभिनेता-ते-राजकारणी बनलेले C Joseph Vijay उर्फ ‘थलपती विजय’ यांचा Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्ष पहिल्याच निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, TVK ने 71 जागांवर विजय मिळवला असून 35 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे TVK तमिळनाडूमधील सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल करत...
मोहम्मदवाडी–NIBM परिसरातील नागरिकांना नवीन पाणी जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मोहम्मदवाडी–NIBM परिसरातील नागरिकांना नवीन पाणी जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे | प्रतिनिधी: पुणे महानगरपालिकेने (PMC) मोहम्मदवाडी आणि NIBM अॅनेक्स परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. डोराबजी ओव्हरहेड पाण्याच्या टाकीचा पहिला वॉशआउट यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, पाणीपुरवठा सुधारणा योजनेच्या पुढील टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मोहम्मदवाडीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल 8 वर्षांचा कालावधी लागला आहे. आता या नवीन नेटवर्कद्वारे नियमित...
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; “हा अजित दादांना श्रद्धांजली”

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; “हा अजित दादांना श्रद्धांजली”

मुंबई / बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल 2 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवत त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आपल्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी हा विजय आपल्या दिवंगत पती अजित पवार यांना अर्पण केला. “हा माझा पहिला...

Most Popular