पुणे | प्रतिनिधी : पुण्यातील निगडी परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका महिलेला तब्बल ₹95,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. ई-कॉमर्स वेबसाइटच्या ग्राहक सेवेच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटना 26 एप्रिल रोजी घडली. संबंधित महिला ऑनलाइन खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ऑर्डर प्लेस झाली नाही, तरी तिच्या...