पुणे | प्रतिनिधी : केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol यांची Maharashtra Olympic Association च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात नव्या संधी आणि अपेक्षांना चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील क्रीडा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, तसेच आधुनिक दृष्टीकोनातून क्रीडा क्षेत्राचा विकास साधला जाईल,...